Jyotiba Mandir logo
Public listing · Not yet verified

Jyotiba Mandir

Hindu temple

Pusegaon Dahiwadi Rd, Khatav, MH, 415023, IN

WebsiteDirections

From the public website

About this provider or organization

लोकदैवत व 'वाडी रत्नागिरी' या नावाने परिचित असलेले 'श्री जोतिबा देवस्थान' हे कोल्हापूर शहराच्या वायव्येस साडेसतरा किलो मीटरवर जोतिबा डोंगरावर वसले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवर निसर्गरम्य अशा परिसरात हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर म्हणजे तीन मंदिरांचा समूह असून यातील मुख्य मंदिर हे प्राचीन आहे व उर्वरीत दोन मंदिरे हि अठराव्या शतकात बांधण्यात आल्याचा उल्लेख सरकार दरबारी आढळतो.

Explore the official website

Programs, events, and visitor information

These links were found on the organization's public website. Open the source for current details and schedules.