Shree Laxmi Pallinath Devasthan Pali logo
Public listing · Not yet verified

Shree Laxmi Pallinath Devasthan Pali

Hindu temple

Pali, Ratnagiri, Ratnagiri, MH, 415803, IN

WebsiteCallDirections

From the public website

About this provider or organization

श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे तीन गावचे ग्रामदैवत व अनेक भक्तांचे कुलदैवत आहे. या देवाच्या कृपाछत्राखाली कार्यरत असलेले श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ व इतर देवस्थान पाली ता.जि. रत्नागिरी या संस्थेचा २०१४ चा पहिला वार्षिक अहवाल आपल्या हाती सुपूर्त करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे.गेल्या अहवाल वर्षात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेणे मला उचित वाटते. आपल्या ग्रामस्थांना हे ज्ञात व्हावे म्हणून या अहवालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवीत आहे.

Explore the official website

Programs, events, and visitor information

These links were found on the organization's public website. Open the source for current details and schedules.